Duration 6:3

Shri Swami Samarth Temple | Akkalkot | Solapur | श्री स्वामी समर्थ मंदिर, अक्कलकोट ,सोलापूर

6 225 watched
0
75
Published 16 Oct 2021

#Shri_Swami_Samarth_Temple #Akkalkot #श्री_स्वामी_समर्थ_मंदिर #Solapur #भिऊ_नकोस_मी_तुझ्या_पाठीशी_आहे अक्कलकोट हे स्वामी समर्थ भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. अक्कलकोटला स्वामींचे भव्य मंदिर व त्यांचा गावात मठ आहे. अक्कलकोट हे सोलापूर पासून 40 कि. मी. अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजेपर्यंत महाप्रसादाची सोय आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिध्दपुरुष होते. अक्कलकोटला त्यांचे वास्तव्य २२ वर्षे म्हणजे त्यांचे समाधी काळपर्यंत होते. त्यांचे चरित्र चमत्काराच्या कृतीने भरलेले आहे. त्यांचे वास्तव्यनेहमी वटवृक्षाच्या खालीच असे. स्वामींनी चैत्र शुध्द त्रयोदशी सन १८७८ मध्ये अक्कलकोट इथे दुपारी १२ वाजतासमाधी घेतली. Song Credits :- Song: Scandinavianz - Surfers Paradise Music provided by Vlog No Copyright Music. Creative Commons - Attribution 3.0 Unported Video Link: /watch/cLbgx90bUZ5bg

Category

Show more

Comments - 4