Duration 4:58

स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : बीड गावात सोन्याचा पाऊस

1 780 075 watched
0
4.7 K
Published 20 Jan 2017

कोल्हापूरपासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर करवीर तालुक्यात बीड हे गाव आहे. तुळशी आणि भोगावती या दोन नद्यांच्या संगमावर हे गाव वसलं आहे. सध्या हे गावं इतर गावाप्रमाणे वाटत असलं तरीही या गावाने आपलं वेगळेपण टिकवून ठेवलं आहे. कारण या गावात परमेश्वर सोन्याचा पाऊस पाडतो, असं या गावातील लोक सांगतात.

Category

Show more

Comments - 169