Duration 6:00

चटकदार आंबट गोड तिखट कैरीची कढी | Kairichi Aamti Kadhi | Raw Mango Curry | कोकणातल कोयाड

551 132 watched
0
9.3 K
Published 29 Apr 2019

#curryrecipes #rawmango #masteerrecipes आपल्या मास्टर रेसिपीज च्या प्रत्येक भागात आम्ही वेगवेगळी भांडी वापरतो. विशेषतः तांबा, पितळ लोखंड कांस्य अशा धातुंची भांडी... कधी वेगळं पोळपाट तर कधी लोखंडी कढ़ाई तर कधी तांब्या पीतळेची भांडी...आणि अशा अनेक वस्तु ज्या कुठून घेतल्यात हो? असा प्रश्न तुम्ही सगळे नेहमीच विचारता तर आज तुमच्यासाठी ही खुशखबर! आता ही अशी भांडी तुमच्यासाठीही उपलब्ध आहेत. Masteer Recipes चं पारंपरिक भारतीय भांड्यांचं ऑनलाइन स्टोअर लवकरच सुरु होत आहे. पण आत्तापासूनच तुम्ही या भांड्यांसाठी मागणी नोंदवू शकता. त्यासाठी फक्त 7304494848 या नंबरवर व्हाट्सप करा (सकाळी १० ते सायंकाळी ७ ) आणि तुम्हाला हव्या असलेल्या भांड्याची माहिती मिळवा Masteer Recipes Online Store Whats App - 7304494848 ( Timing 10 am to 7 Pm) कैरीची रूप वेगळी वेगळी पण चव एकच आणि त्यापासून मात्र आपण उन्हाळ्यात वेगवेगळे पदार्थ बनवतो आत्ताचे इनोव्हेटिव पदार्थ असोत किवा पारंपरिक कैरी ती कैरीच आणि ही अशी कैरी वर्षातं एकदा कधीतरी माहेरवाशीणी सारखी येऊन लाड पुरवून जाते. लोण च झाल पन्ह झाल तर कैरीची कढ़ी आज पाहुया.

Category

Show more

Comments - 374