Duration 9:46

कढी गोळेआजीची पारंपारिक रेसिपीकसे कराल न विरघळणारे गोळेदही विरजण्या पासून सोप्या टिप्स सहCurry

Published 31 Jan 2020

नमस्कार ! मी तेजा पारुंडे कर !! Architect by profession and chef with passion...!! कढीगोळे खास महाराष्ट्रीयन डिश! आईच्या हातची मस्त रेसिपी। कुठल्याही हॉटेलमध्ये मिळत नाही। थोडेसे आंबट दही आणि हरभर्‍याची भिजवलेली डाळ यापासून तयार होणारी ही लाजवाब रेसिपी!! पण गोळे करताना ते हमखास कढीत विरघळतात। कढी घट्ट घट्ट होत जाते आणि गोळे छोटे-छोटे होत जातात. म्हणूनच ही नवीन ट्रिक की ज्याने तुम्ही बिनधास्तपणे गोळे करू शकाल. एक याप्रमाणे नक्की करून बघा आणि सांगा मला कसे झाले ते! अन्नदाता सुखी भव!!!... आणि हो, सबस्क्राईब करायला लाईक करायला शेअर करायला विसरू नका. तुमच्या कॉमेंट्स तुम्ही माझ्या फेसबुक पेजवर पण टाकू शकता. #Irani samosa#Onion samosa#Parsi Samosa /playlist/PLiVme7CCe3wnYn4xeLLCCZST1QYxgbzLq

Category

Show more

Comments - 6