Duration 9:28

मऊ रसरशीत आंब्याचे गुलाबजाम | How to make Gulab jamun | mango gulabjamun | Ramasrecipe

43 933 watched
0
425
Published 3 Jun 2020

नमस्कार Rama Recipe मराठी channel मध्ये तुमचे स्वागत आहे, मऊ रसरशीत आंब्याचे गुलाबजाम | How to make Gulab jamun | mango gulabjamun | Ramarecipe मराठी साहित्य गुलाबजाम बनवण्यासाठी आंबा गर - ३/४ वाटी गुलाबजाम रेडिमिक्स पावडर - २०० ग्रम हलक्या हाताने मिक्स करा झाकून ठेवा १० मिनिटे गुलाबजाम साखरेचा पाक बनवण्यासाठी साखर - २ वाटी पाणी - २ - १/२ वाटी इलायची पूड साखर विरघळली की पाच मिनिटे मंद गॅसवर गरम करा गुलाब जाम तळण्यासाठी तेल #gulabjamun #mangogulabjamun #ramarecipe PLEASE LIKE, SHARE, SUBSCRIBE WITH BELL BUTTON

Category

Show more

Comments - 53