Duration 8:32

बाळाच्या पोटामध्ये जंत | कारणे आणि उपाय | Get Ride of Worm Infection in Kids

Published 18 Jun 2019

बाळाच्या पोटामध्ये जंत होणे हे खूप स्वाभाविक आहे. लहान मुले जशी रंगायला लागतात ,चालायला लागतात तसे तसे अशे जंत होण्याचे प्रमाणही वाढत जाते. यावर योग्य वेळेत योग्य ते उपचार घेणे खूप महत्वाचे आहे . असे जंत लहान मुलांच्या पोटात होऊ नयेत म्हणूनही काही काळजी घ्यावी लागते . असेच काही घरगुती उपाय आणि असे जंत पोटात झाले आहेत त्याची लक्षणे या विडिओ मध्ये सांगितली आहेत . विडिओ आवडल्यास Like जरूर करा आणि चॅनेल ला Subscribe हि करा असेच नवनवीन व्हिडिओस रोज पाहण्यासाठी .धन्यवाद Click Below For More Videos -------------------------------------------------- निरोगी बालकाचे वजन किती असायला हवे ? | Normal Weight Gain For Healthy Baby /watch/0RvFomqtH3StF नवजात बालकाचे वजन कसे वाढवावे? | WEIGHT GAINING TIPS FOR 0-6 MONTHS BABY /watch/QYXb4eBDPukDb बाळाचे वजन कसे वाढवावे ?| WEIGHT GAINING TIPS FOR 6-8 MONTHS BABY /watch/k3-uiobPrEPPu बाळाला ठोस आहार कधी सुरु करावा ?| Baby Solid Readiness Signs | 4+/6+ babies /watch/AwZncSqh3PRhn ६ महिन्यानंतर बाळाचा आहार कसा असावा ?| How to start solids to baby| 6+ months /watch/U4TwPOv7u_17w ०-६ महिन्याच्या बाळासाठी योग्य आहार | 0-6 Months Baby Diet Chart /watch/orChsHYBZPLBh ६-८ महिन्याच्या बाळाचा डाएट चार्ट | 6-8 Months Baby Diet Chart /watch/UqQBZ51j0znjB ८-१० महिन्याच्या बाळाचा आहार कसा असावा ?| 8,9,10 Months Baby Diet /watch/obQ6L1K3HKv36 बालविश्व् मराठी -BABYWORLD channel created to share personal experiences with its audiences; none of the recommendations of this channel is sponsored by any company or product. I am also not medical professional so please consult your doctor before taking any medication or trying any remedy suggested in our videos. Every baby is different so please consult with your doctor or Pediatrician. Contact us through email balvishvamarathibabyworld@gmail.com Babyhealthandcare,pregnancyguide,babyfoodrecipes,familyvlogs,parentingtips,babyproductreview,newborncare,babydeveloment,kidsactivities #balvishvmarathi

Category

Show more

Comments - 86