Duration 17:42

सोयाबीन डिजिटल शेती शाळा - व्हिडिओ ४ - कीड नियंत्रणाची पूर्वतयारी

17 119 watched
0
483
Published 10 Jun 2021

कीड नियंत्रणाची पूर्वतयारी पेरणीच्या आधीपासूनच सुरु करावी लागते. ती नाही केली, तर पुढं कीड नियंत्रण करणं कठीण होऊन बसतं. कीड नियंत्रणाची पूर्वतयारी म्हणजे काय, ती कशी आणि कधी करायची आणि ती का गरजेची आहे, या सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ जरूर बघा. सोयाबिन शेतिषाळेचे इतर व्हिडिओ बघा: -- व्हिडिओ १ - ओळख: /watch/U1SweJ-6_ry6w -- व्हिडिओ २ - पूर्व मशागत: /watch/YCvnVfeysnXyn -- व्हिडिओ ३ - बियाणे निवड: /watch/cFxuKQ3e4egeu -- व्हिडिओ ५ - नोंदवही: /watch/0JIfQ22Jux4Jf --- Join the Paani Foundation community! Facebook: facebook.com/paanifoundation / facebook.com/SatyamevJayate Twitter: twitter.com/paanifoundation Instagram: instagram.com/paanifoundation Website: paanifoundation.in Email ID: paanifoundation@paanifoundation.in

Category

Show more

Comments - 22