Duration 2:7

Hich Amuchi Praarthana - Ubuntu | Sarang Sathaye & Bhagyashree Shankpal | Ajit Parab & Mugdha V

16 592 278 watched
0
150.6 K
Published 5 Sep 2017

Presenting the video of Hich Amuchi Praarthana sung by Ajit Parab & Mugdha Vaishampain. Song- Hich Amuchi Praarthana Movie- Ubuntu Singer- Ajit Parab & Mugdha Vaishampain Music- Kaushal Inamdar Lyricist- Sameer Samant Arranger/Programmer- Amit Padhye Cast - Sarang Sathaye & Bhagyashree Shankpal Production House - Fable Factory Producer - Pushkar Shrotri Director - Pushkar Shrotri Music on Zee Music Company Set Hich Amuchi Praarthana as your caller tune - SMS UBNTU1 To 57575 Airtel Subscribers Dial 5432116330142 Vodafone Subscribers Dial 5379784448 Idea Subscribers Dial 567899784448 Reliance Subscribers SMS CT 9784448 to 51234 BSNL (South / East) Subscribers SMS BT 9784448 to 56700 BSNL (North / West) Subscribers SMS BT 6845251 to 56700 Aircel Subscribers SMS DT 6845251 to 53000 To catch all the updates log on to : Twitter - https://twitter.com/ZeeMusicMarathi Facebook - https://www.facebook.com/zeemusicmarathi

Category

Show more

Comments - 3674
  • @
    @vishwaspatil57184 years ago करोडो रुपये दिले तरी कधीच बघायला न भेटणारे दिवस म्हणजे शाळा गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😍😦😭 7577
  • @
    @o.k.3624 years ago आम्ही twinkle little star ऐवजी " खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" शिकलो
    धन्य त्या सर्व मराठी शाळा ज्यांनी इंग्रजी medium शाळांचे फी भरणारे पालक घडवले🙏
    5962
  • @
    @harshadbhatkar272 weeks ago आपल्या महाराष्ट्र मधून मराठी भाषा लुप्त होत जात आहे..खूप दुःख होत हे पाहून 😢..जय महाराष्ट्र 🚩 5
  • @
    @ADMIN_ANIKET1436 months ago लहानपणी कोण कोण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला आहे😢🤔 🙋‍♂️ ... 271
  • @
    @prithavisonawane32783 years ago शाळेत असताना कधीच शाळेची किंमत कळाली नाही खूप आठवण येते माझा मराठी शाळेची 😭😭😢😢 407
  • @
    @sainathwakode82943 years ago खरं खरं सांगा हे गाण आयकल्या वर कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो ... 😭😙🙏 495
  • @
    @DEV_1508last year गाणे ऐकताना डोळ्यात पाणी आले .....!!! खूप साऱ्या आठवणी आहेत शाळेतल्या....!! कधीच न विसरणारी प्रत्येकाची शाळा....!!! 😘😘😘😊😊😊😊🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 116
  • @
    @TECHola_GURU9 months ago मी एक महाराष्ट्रीयन मुस्लिम आहे. माझी शाळा मराठी तुन झाली आहे. ही प्रार्थना ऐकुन मन खुश होते, पुनः पुनः एकावे वाटतो.
    मला गर्व आहे मराठी शाळेचा
    132
  • @
    @swapnasonawne66003 years ago अभिमान आहे मला मराठी शाळेत शिकल्याचा.खरच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😘😘😭 2320
  • @
    @AbhijitGadekarOfficial4 years ago हीच आपली शिकवण , धन्य आहोत आपण सगळे जे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो 612
  • @
    @akshayjadhav7803last year माझा हॉस्पिटल मध्ये रोज प्रार्थना म्हणून गाणं लागलं जात,सकाळी 10 वाजता ममता हॉस्पिटल डोंबिवली❤️❤️❤️🙏🙏 69
  • @
    @righttoequality31362 years ago Chattrapati shivaji maharaj 🧡 Dr. Babasaheb Ambedkar 💙 251
  • @
    @dr.aniketmohite85675 years ago मराठी म्हणजे सात्विकता, सकारात्मकता, मग ते मराठी भाषा असो की सिनेमा आपण ते टिकवून ठेवलय। ❤ 1410
  • @
    @nikhilwelankar7 years ago किमान ४०-५० वेळेस हे गाणं ऐकलं तरी पुन्हा ऐकावंसं वाटतंय. खूप हृदयस्पर्शी आणि सुरेल निर्मिती. अशीच निर्मिती आपल्या हातून नेहमी होवो हीच शुभेच्छा! 3261
  • @
    @sumitpandit40092 weeks ago 2024 madhe pan aiknare attendance lava>>>>>❤ 8
  • @
    @vishwasmakasare44129 months ago धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे
    एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे
    अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
    माणसाने माणसाशी माणसासम वागणे🙏
    26
  • @
    @dhamanebrand56723 years ago इतक्या अप्रतिम गाण्याला ज्या महाभागांनी डिसलाईक केले त्यांना देव लवकर बरं करो, हिच अमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे ✓ 842
  • @
    @bgmilyf23363 years ago मला आमच्या शाळेची प्रार्थना आठवली😭
    "हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
    आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे"
    283
  • @
    @nirjarabaxi58382 weeks ago ही प्रार्थना मी माझ्या अकॅडमी मध्ये रोज घेते. सगळे मुलं खूप मन लावून प्रार्थना म्हणतात 4
  • @
    @shrawaninikhade71112 years ago आम्हि आमच्या शाळेत दररोज ही प्रार्थना म्हणतो 😊 I love this prayer very peaceful words in this prayer 💞😇❤️ 161
  • @
    @anandbhishma9133 years ago शाळेची आठवण आले की डोळ्यात पाणी येतं आणि त्यातच हे गीत ऐकलं की मन भरून आल्यासारखं वाटतं , खूपच सुंदर गीत आहे 537
  • @
    @mayursalve76445 years ago जगातले सर्वोत्तम उत्तम शिक्षक मागे लावलेले फोटो
    क्रांतीबा ज्योतिबा फूले आणि सावित्रीबाई फुले🙏🙏🙏🙏
    717
  • @
    @nikitamane99102 years ago लाख आठवणी।
    लाख आनंदाचे ते क्षण।
    कधी परत येऊ शकत नाही असे अनमोल ते दिवस
    म्हणजे
    शाळा ❤
    एक सुंदर बालपण।।।
    20
  • @
    @dapolikarrahul73642 years ago धन्यते महात्मे ज्यांच्या मुळे आम्ही मराठी शाळांमध्ये शिकू शकलो.. कोटी कोटी आभार त्या महात्म्यांचे..🙏🏻🌸🙏🏻 33
  • @
    @sangramghadge83483 years ago धर्म ,जाती
    प्रांत,भाषा
    द्वेष सारे संपुदे.❤️
    363
  • @
    @sainathwakode82943 years ago महाराष्ट्र राज्य हा आपल्या महाराजांनी घडवलेला आहे .. म्हणून तर महाराष्ट्रात असली हि प्रार्थना आपण ऐकतोय हे मला गर्व वाटतोय .. 🙏🙏 177
  • @
    @vishalghadge7774last year आज कालच्या मुलाना काय समजणार मराठी शाळा काय ते दिवस जीवनातले golden दिवस 11
  • @
    @gurudasgaonkar39902 years ago या गाण्यात एवढे काय आहे की मन एकदम भारावून जातं.🙏🙏🙏🙏 डोळे पाणावतात एकदम. 19
  • @
    @rahulsadolikar36387 years ago धर्माची खरी शिकवण या गाण्यात दिलीय!!ती जर पाळली तर कधीही आपल्यात तणाव निर्माण नाही होणार 507
  • @
    @abhi88213 years ago All industry showing romance and all things but only marathi industry show the nature beauty simplicity aur chhote baccho ko sahi marg I am big fan of marathi movies and love from tollywood ❤️ 379
  • @
    @Three0_Lofilast year गेलेले शाळेतले दिवसाची आठवण करून देणारे एकमेव गाण 🥺♥️ 21
  • @
    @rohitjadhav77903 years ago अशी गाणी ऐकल्यानंतर महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा प्रचंड अभिमान वाटतो ! !
    "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
    जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । । "
    68
  • @
    @prandhanawade7 years ago डोळे मिटून हि प्रार्थना ऐकल्यावर यातले शब्द आणि Music आपल्याला आपल्या soulशी connect केल्याशिवाय राहत नाहीत...👍 445
  • @
    @AtulYadav-np8wg2 years ago मला तर खूप आवडली ही प्रार्थना किती मस्त शब्दरचना आहे.माणसाने माणसाशी माणसासम वागणे...गायक आणि संगीत सुद्धा खूप छान आहे.खूप वेळा ही प्रार्थना ऐकली तरीही अस वाटत की सारख सारख ऐकत राहावं..हे सर्व बघून मला माझ्या मराठी शाळेतली आठवण आली मराठी शाळेत घालवलेले ते दिवस पुन्हा त्या दिवसांची आठवण आली.खूप आठवण येते मला माझ्या मराठी शाळेची धन्य झालो आम्ही की आमच्या वेळी आम्हाला मराठी शाळेत शिकायला मिळालं..आज मराठी शाळेबद्दल जेव्हढं शब्द बोलावं तेव्हढं कमीच पडेल...😢😢 ... 18
  • @
    @yogitadesale906011 months ago खुप आठवण येते शाळेच्या दिवसांची माझ्या आयुष्यातले सर्वांत सुंदर दिवस आणि ते आता माझ्या मुलांच्या आयुष्यातले ❤❤❤❤ 8
  • @
    @khadyasanskruti5873 years ago माणसाने माणसासी माणसासम वागावे , काय विचार मांडलाय अत्यन्त सुंदर या गीतातून सर्व धर्म समभावाची शिकवण मांडली आहे गीतकाराला माझा सलाम 105
  • @
    @cyanghost44313 years ago सकाळी सकाळी शाळेत ही प्रार्थना लागल्यावर काय फील यायचा😍 76
  • @
    @roshanbhoir9045last year आम्ही खुप भाग्यवान आहोत कारण आम्ही मराठी शाळेत शिकलो,घडलो...हे गाणं जो पण अंतःकरणाने ऐकेल त्याच्या डोळ्यातून पाणी नक्की येणार 😭😭 माझी माय मराठी❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ 11
  • @
    @information321last year शाळा सुटली पण शाळेची एक आठवण म्हणून हे गाणं सूटल नाही मला जर शाळेची आठवण आली तर हा गांना ऐकत बसतो . अप्रतीम आहे हे गाणं. 7
  • @
    @rumi82883 years ago No to language
    Yes to emotion
    Marathee is sweetest Language for me❤️
    268
  • @
    @akashsutar62083 years ago लेखक महाशय, संगीत दिग्दर्शक, सर्व वाद्यवृंद, चित्रीकरण दिग्दर्शक व संपूर्ण ‌टिमला मनापासून सलाम!!!! 💐💐👌👌🙏🙏🙏🙏🙏 342
  • @
    @manjushreenilange90494 years ago केवळ ही प्रार्थनानाच नाही, संपूर्ण सिनेमा एक सुंदर कलाकृती आहे, तो बघायलाच पाहिजे. ज्यांना असे शिक्षक भेटतात ते भाग्यवान, मला सुद्धा असेच शिक्षक भेटत गेले, अजूनही काही भेटतात. 113
  • @
    @kd563732 years ago मराठी शाळा हाच खरा स्वर्ग आहे,,शाळेत असाताना सरांचा राग केला जायचा,पन college la गेल्यावर कळाले सरच खरे देव होते ...miss you lovely sir and my best friends all miss you पन् एक दिवस नक्की नौकरीला लागल्यावर पहील सरांचि भेट घेयला जाईल ... 4
  • @
    @naishadh4804last year I came here through an Instagram reel, I can't understand the prayer but it touches my soul. I'm writing this to show gratitude and love towards the beautiful Maharashtrian culture. 10
  • @
    @nawajmulani33732 years ago ही प्रार्थना प्रत्येक शाळेत परिपाठ साठी घेतली पाहिजे
    पुढील पीडी चांगली घडेल.......
    51
  • @
    @shantanuytgaming84853 years ago धन्य ती मराठी शाळा जिने पालकांना इंग्रजी शाळेची फी भरण्यास लायक बनवलं🏆👍👌🙏🙏🙏 52
  • @
    @punamshelake71722 years ago खरच ही प्रार्थना अयकली ना जुने दिवस अठवतात , जग कीतीही पुढे जाऊदे गेलेले दिवस , मराठी शाळेतील आठवणी परत नाही आणता येत. 😭 4
  • @
    @saurabhmohite9911 months ago आयुष्यातले सुंदर दिवस ते म्हणजे शाळेतील दिवस...😍🥺 5
  • @
    @girishmane70134 years ago किती छान वाटते हे प्रार्थना ऐकल्यावर मानातुन वाईट विचार दूर होतात😍 72
  • @
    @sdhsd6696 years ago अश्या पार्थना आता खूप कमी झाल्या आहेत
    फक्त सिनेमा मधेच बघायला,, नाहीतर आजकाल च्या private school मध्ये हे असं काहीच नाही होत
    ,, माझं बालपण मस्त असच गावच्या शाळेत गेलं ७वि पर्यंत,, या प्रार्थने मुळे आज बालपणी ची शाळे मधली आठवण आली,..😢 ...
    74
  • @
    @nareshpawde29833 weeks ago छत्रपतीं शिवरायांच्या संपूर्ण कार्याची आणि शौर्याची एवढी सुंदर मांडणी आतापर्यंत कुठल्याच गीतात झालेली नाही खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण ❤❤❤🎉
  • @
    @sanketbhalero92742 years ago मराठी शाळेचे दिवस खूपच वेगळे आहेत ..फक्त मराठी शाळेत शिक्षण घेतलेला लोकांना त्यांचे महत्त्व माहीत असते ❤️😍🙏 5
  • @
    @jayrampingale56893 years ago खरच .......डोळे मिटून हे ऐकण म्हणजे
    मधुर निस्वार्थी चारित्र्या चा स्पर्श झाल्या शिवाय राहणार नाही ...😊
    सलाम आपल्या कार्यास .......
    अशा विचारांची माझ्या या मायभूमी महाराष्ट्राला खूप गरज आहे......
    कारण, जेव्हा मी घराबाहे र पडतो ना पडतोच तोच याच्या विरुद्ध नि क्रूर विचारांचा गलिच्छ दुर्गंध सतत अस्वस्थ करतो.......
    खरच आपण पवित्र मातीत राहतो याचा विसरच पडत चाललाय कृपया हे बदलल पाहिजे......
    असो ........ पण एकदा जाता जाता विचार करा हं...!!!!!
    ...
    35
  • @
    @shradharautrao97606 years ago मला तर खुपच आवडली ही प्रार्थना आणि शब्द पण छान आहेत आणि संगीत पण छान आहे खुपच सुंदर आहे अप्रतिम 162
  • @
    @pallavipawar3567last month हे ऐकलं की मनाला खूप शांती मिळते,
    काय आवाज आहे
    1
  • @
    @SaRuu0610 months ago शाळेतली ठरलेली प्रार्थना...
    सोबत ढोल ताशा triple drum ani harmonium...basss
    मन भरतच पण सोबत डोळे सुध्दा 🥺💓🪄
    2
  • @
    @amulnadkarni76643 years ago Hindu's and Especially Maharashtrian. have good culture... Marathi school.. really . teaches.....morals, Culture...Ethics of Life...and helps to create s better human being...... 🙏 231
  • @
    @gajanan99153 years ago सकाळी १० वाजता शाळा भरायची नंतर प्रार्थना होत होती. खर तर ,जेव्हा या गाण्याचे शब्द कानी पडतात. ते दिवस आठवतात. रोज हाफ चड्डी आणि पांढरे शर्ट घालून शाळेत जायचो. कधी हाफ चड्डी चा फुल पँट झाला , कळलंच नाही राव..😢 73
  • @
    @ganesh0542 years ago ह्या गाण्यात इतकी सात्विकता आहे🙏 ह्याचे उदाहरण म्हणजे माझा 2 वर्षाचा मुलगा आपले सगळे हालचाल थांबवून स्तब्ध होऊन हे गाणं पाहत राहतो , मी रोज सकाळी हे त्याला ऐकवतो.
    ह्या गाण्याच्या संपूर्ण टिम ला शत शत नमन 🙏
    6
  • @
    @shraddhapawar19322 years ago Hartuching song.....☹️ गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी...🙌👏 6
  • @
    @kartikipokale92343 years ago दुःखी असल्यावर हे गाणं ऐकल्यानंतर खूप छान वाटते😌🥺 30
  • @
    @vishalwankhade78945 years ago शाळा सुरु होती तेव्हां शाळेतची किमत समजली नाही हि😢 1305
  • @
    @KunalMirkute595last year Shalet ti mazza hoti na ti kuthech milnar nahi ❤ mhanun je students shalet aahet tyani khup mazza karun gya ❤🎉 1
  • @
    @kirtijadhav44895 months ago खूप हृदयस्पर्शी आहे ही प्रार्थना अन् माझ्या मराठी शाळेच्या सुवर्णमय आठवणी ....❤🙏🏻🙏🏻 4
  • @
    @mayurchavan20433 years ago आज महाराष्ट्र दिनादिवशि हे गाणे ऐकतोय आणि खूपच भारी 🚩🙏🏻 37
  • @
    @poojaadepu73243 years ago I don't understand why some people disliked this video...
    Iam Telugu I know Marathi also I totally understood the pure meaning of this song...
    Song che Arth Samajla nasel tar vichara Kiva Google var search kara.. dislike karnyacha reason mala nahi samajla..
    Jai hind Jai Maharashtra
    Jai Bharat 🙏
    ...
    28
  • @
    @kirandugaje87102 years ago अत्यंत नितांत सुंदर हृदयात घर निर्माण करणारे गित की आपल्याला आपल्या लहानपणी च्या शाळेत घेऊन जाते मराठी शाळा 🙏🙏🙏😊😊 5
  • @
    @vedashri95292 months ago का कुणास ठाऊक पण हि प्रार्थना ऐकून डोळ्यात पाणी येते. ते सोनेरी दिवस आठवतात जिथे आपल्याला संघर्ष, धूर्तपणा, दुःख, खोटेपणा, स्वार्थ ह्या शब्दांचा गंध आणि अनुभव सुद्धा नव्हता आणि आज हे सगळे अनुभवायला मिळते. 1
  • @
    @tanajikoli1383 years ago अभिमान आहे कि मला या संत ज्ञानेश्वर🚩 महाराज यांच्या जन्म भूमित जन्माला आलोत खरच किती सूंदर गित व विचार फक्त अाणि फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळतात धन्य हो गूरूजी 8
  • @
    @sagarvpatole5 years ago खूपच छान प्रार्थना.माझी आई शिक्षिका आहे आणि विशेष म्हणजे माज्या विनंतीने त्यांनी सुद्धा शाळेची सुरुवात याच प्रार्थनेने सुरुवात केलीये.मराठी असल्याचा अभिमान वाटतो आणि त्यासारखे दुसरे सुख नाही.खूप शुभेच्या. 15
  • @
    @hanmantbhosale67302 years ago अभिमानाचे आम्ही मराठि शाळेतले विद्यार्थि होतो 332
  • @
    @amagrawal00902 years ago I heard this song sung by a little girl in an event. Literally made me cry, simple but powerful message 24
  • @
    @ambarishchatterjee_oncosurg4 years ago One of the best songs ever written. It is the need of the our. Especially during this tough time of pandemic. 385
  • @
    @sunetradole74964 years ago Those who loved this beautiful and pleasant song just hit like and let everyone know 288
  • @
    @manishpedhavi2 years ago अभिमान आहे मराठी शाळ‌ॆत शिकलो आणि आमच्या गुरूंचे संस्कार सैदव लाक्षात आहेत🥰🥰🥰 5
  • @
    @omkarhajare64692 years ago धन्य ती मराठी शाळा जिने अनेक पालकांना इंग्रजी शाळेची fee भरण्याच्या लायक बनवले.✨ 11
  • @
    @yeshwant0079 months ago वारसा हा समृद्ध
    अभिमान मी मराठी
    सूर्यासम अखंड
    ध्रुव अजेय मी मराठी
    🚩🚩🚩
    2
  • @
    @abhisheksanzgiri8024last year प्रत्येकाच्या आयुष्यातील सोनेरी दिवस ...शाळा 🥰🥰 3
  • @
    @tejas22513 years ago माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे 🚩🚩 जगातला सर्वात सुंदर विचार माझा मायबोलीत ❤ 12
  • @
    @ni3magare9563 years ago डोळे पानावले यार...पुन्हा शाळेत जावस वाटत आहे...आता ते सोन्याचे दिवस कधीच परतनार नाही आणि आपण खुप नशीबवान होतो ज्यांनी ते दिवस अनुभवले आहेत. 😍😇 4
  • @
    @rohiniwagh70192 months ago हे गाणं खरच खूप सुंदर आहे. ज्यांनी या गाण्याचे बोल नीट लक्षात घेतले त्यांना नक्कीच कळेल यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दडलेले आहेत. बाकी चित्रीकरण बघितल्यावर शाळेची आठवण तर येणारच..... 1
  • @
    @newXmorninglast year I don't know Marathi, but I found out this song meaning and it's very nice and meaningful prayer song.... Humanity 🙏 24
  • @
    @rahulajayan55463 years ago Am I the only one from the south??? Every language has a beauty of its own🥰 60
  • @
    @sanketingle44692 years ago गाणे...संगीत..शब्द ऐकून निःशब्द ❤️🙌🌼
    अर्थपूर्ण...❤️✨
    The best❤️
    7
  • @
    @tanujaspathade76312 years ago गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी Miss you मराठी शाळा 😔😔 4
  • @
    @themusic-lovers14595 years ago Wow....... ही प्रार्थना कितीही वेळेस ऐकली तरीही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. खरच किती अर्थ पूर्ण आहे ही प्रार्थना. पन माझ्या मनात कायम एकच खंत राहिली की शहरात राहिल्या मुळे माझ सर्व शिक्षण Private school मधे झाल.. Actually मला शहरात नाही तर ऐका खेडया मधे असलेल्या सरकारी शाळेत शिकायच होत. कारण तिथे आयुष्याचे धडे शिकवले जातात.. ... 52
  • @
    @javedkhan-fi2ip5 years ago धन्य ते गीतकार धन्य ते कवी धन्य माझी माय मराठी 👌👌👌 8
  • @
    @kkallrounder1.2442 years ago माय मराठी माझी भाषा माझी आई. अखंड जनम्म दे रे देवा याच भाषा त 🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🙇🙇🙇🙇🙇🙇🙇 हर हर महादेव. जगदंब 4
  • @
    @altabshaikh41354 months ago अभिमान आहे मराठी शाळे मध्ये शिकन्याचे
    😍🥺
    3
  • @
    @virajdevraj76067 years ago सुंदर शब्द आणि संगीतही छान,
    ज्यात जपलेय माणुसकीचे भान.
    153
  • @
    @prashantkhedkar81683 years ago खरो खर जुन्या आठवणींनी डोळ्यात अश्रू आले..😟🌍 6
  • @
    @samarthparolekar2974last year जेव्हा दिवस भर काम करून जीव थकतो, तेव्हा शांतीसाठी एकच उपाय ते म्हणजे हे गाणं ...
    😌😌😌
    3