Duration 11:15

लुसलुशीत गाभा असलेले जाळीदार अनारसे अशा पद्धतीने तयार करा | Anarsa Recipe | जाळीदार अनारसा

1 124 806 watched
0
11.6 K
Published 2 Nov 2018

Anarasa | अनारसा | Anarsa Recipe | अनारसे | Anarse Recipe In Marathi | Diwali Recipe | Recipe By Gharcha Swaad Famous Maharashtrian Anarsa. Traditional And With Many Tips By Gharcha Swaad. साहित्य - १ किलो पटनी तांदूळ ( एक वर्ष जुना तांदूळ ), १ किलो गूळ, सजविण्याकरिता खसखस, ४ वेलची केळी, १ कप तूप आणि अनारसे तळण्याकरिता तूप. कृती - प्रथम तांदूळ ३ दिवस पाण्यात भिजवावा. ३ दिवसात ३ वेळा पाणी बदलून घ्यावा, नाहीतर तांदळाला आमली वास येतो. ३ दिवस तांदूळ भिजवून झाल्यानंतर त्याला एका कपड्यात बांधून घ्यावा आणि १ तासभर सावलीत सुकवावा. तांदूळ हा दमटच राहिला पाहिजे. आता तांदूळ मिक्सरला बारीक वाटून चाळणीने चाळून घ्यावा. तयार तांदळाच्या पिठात केळी, तूप आणि गूळ घालावे. ( गूळ घालण्यापूर्वी बारीक चिरून घ्यावा. ) आता संपूर्ण मिश्रण मिक्स करून पिठाचे गोळे तयार करून घ्या. हे गोळे किमान २ दिवस डब्ब्यात बंद करून मुरवत ठेवावे. दोन दिवसानंतर हवे तेवढे पीठ काढून मळून घ्या आणि हातावर तुपाच्या साहाय्याने अनारसे थापून घ्या. थापलेल्या अनारस्यावर एका बाजूला खसखस लावा आणि गरम तुपाने मंद आचेवर अनारसा तळून घ्या. आपले पारंपरिक अनारसे तय्यार. धन्यवाद ! टीप - अनारसाचे पीठ ६/७ महिने डब्ब्यात साठवू शकता. #anarse #anarserecipeinmarathi #अनारसे ther Diwali Special Recipes 👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇 Maidyachi Chakali | मैदयाची तिखट चकली 👉 /watch/8PeVlH7SjF1SV Shankarpali Recipe | तिळाच्या शंकरपाळ्या ( Part 1 ) 👉 /watch/AkXPmPG567D5P Chakali Masala Recipe | चकलीचा मसाला 👉 /watch/o9-k-QNprG7pk Methi Puri Recipe | मेथीच्या पुऱ्या 👉 /watch/49znw4B7KoW7n Tikhat Shev | तिखट गाठे 👉 /watch/A02jKzPtyiHtj Champakali Recipe 👉 /watch/0zqSe8492Xm9S Nankhatai Recipe | नानखटाई 👉 /watch/Qcancer66-y6n Lachha Puri | कुरकुरीत खाऱ्या पुऱ्या 👉 /watch/Ua5JSO0i8NriJ Shankarpali Recipe | परफेक्ट शंकरपाळ्या ( Part 2 ) 👉 /watch/MbSHZZX8MXt8H Bhajanichi Chakali | भाजणी चकली 👉 /watch/82awI96dZpwdw Chakali Bhajani Recipe | खमंग चकलीची भाजणी 👉 /watch/sjTzal8nyrDnz पाकातले रव्याचे लाडू | Pakatle Rava/Sooji Ladoo 👉 /watch/U86P3CNUe75UP Pohyacha Chivda | पोह्याचा चिवडा 👉 /watch/43HPbnVGWRPGP Sajuk Tup | साजूक तूप 👉 /watch/QHGv1eFyFUXyv साठ्याच्या खुसखुशीत करंज्या | How To Make Karanji At Home 👉 /watch/AXme24ltYOGte Wheat Flour Ladoo | गव्हाचे लाडू 👉 /watch/U4RmuWoY4pkYm मक्याचा चिवडा | Cornflakes Mixture 👉 /watch/cENQhPBsb3OsQ If you liked the video, Please Like & Share. ................................................................................................................. Follow Us On Instagram 👉 https://www.instagram.com/gharcha_swaad/ Follow Us On Facebook 👉 https://www.facebook.com/gharcha.swaad For Business Enquiries 👉 gharcha.swaad@gmail.com

Category

Show more

Comments - 1128